ZP इलेक्शनला तिकीट हवं असेल तर… या नेत्याची वेगळीच ऑफर
ZP election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांकडून नेत्यांची मनधरणी केली जाते. त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यावर आणि स्वत:चे शक्तिप्रदर्शन करण्यावर भर दिला जातो. सध्या निवडणुकांचे वातावरण सुरू झाले आहे. अशातच साताऱ्यात विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसाठी वेगळाची योजना सूचविली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचं तिकीट पाहिजे तर १० झाडं लावून दाखवा, … Read more