World EV Day 2022: बाजारात उपलब्ध आहे ‘ह्या’ जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर ; पाहून तुम्ही विसरणार पेट्रोल पंपाचा रस्ता

Best-Electric-Scooters-Under-50000-in-India-RashGear

World EV Day 2022: 9 सप्टेंबर हा दिवस ऑटोमोबाईल उद्योगासाठी खास आहे. या दिवशी जागतिक ईव्ही दिन (World EV Day) साजरा केला जातो. हा दिवस ई-मोबिलिटीचा उत्सव साजरा करतो. एका वर्षापासून भारतात ज्या प्रकारे इलेक्ट्रिक वाहनांबद्दल लोकांची आवड वाढली आहे तसेच सरकारचे लक्ष देखील त्याकडे वाढले आहे. यामागची कारणे पाहिली तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या … Read more