Ajab Gajab News : नाग खरंच बदला घेतो का? जाणून घ्या यामागील सत्य

Ajab Gajab News : आज १६ जुलै रोजी जागतिक सर्प दिन (World Snake Day) साजरा करण्यात येतो. या दिवशी सापांचे रक्षण करण्याबद्दल चा संदेश दिला जातो. मात्र तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल की नागाला (snake) आपण डिवचले तर तो बदला घेतो किंवा तो दूध पितो. तर चला जाणून घेऊया यामागील सत्य…. असे मानले जाते की … Read more