भारतातील ‘या’ राज्यात सापडला जगातील सर्वात मोठा साप ! अखेरकार पुराणात उल्लेख असलेल्या ‘नाग वासुकी’चे अस्तित्व सापडलेच?
Worlds Largest Snake : भारतात साधुसंतांचा आणि वेद पुराणांचा देश. आपल्या वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये असणारे ज्ञान इतर कोणत्याच धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये आढळत नाही. हिंदू सनातन धर्मात असंख्य धर्मग्रंथ आहेत जे की समाजाला योग्य दिशा दाखवत आहेत. दरम्यान पुराणात सांगितलेल्या अनेक गोष्टी आता हळूहळू जगासमोर येत आहेत. अशातच आता पुराणाशी निगडित एक महत्त्वाचा शोध जगासमोर आला आहे. … Read more