World’s Most Dangerous Road : हे आहेत जगातील 7 सर्वात धोकादायक रस्ते, या रस्त्यांवर जाण्यासाठीही घाबरतात लोक

World’s Most Dangerous Road : वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला कोणाला आवडत नाही. अनेकजण एकटे तर अनेकजण आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला जातात. काहीजण बाईक, कार तर काहीजण विमानाने फिरतात. परंतु, जगात असे काही रस्ते आहेत जे खूप धोकादायक आहेत. या रस्त्यांवर जाण्यासाठीही अनेकजण घाबरतात. कारण काही रस्ते हे अतिशय वळणदार आणि धोकादायक डोंगर कापून तयार करण्यात … Read more