जगातील सर्वात दुर्मिळ पांढऱ्या मगरीचा जन्म झाला ! पाहून शास्त्रज्ञही थक्क

world's rarest white crocodile

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये जगातील सर्वात दुर्मिळ पांढऱ्या मगरीचा जन्म झाला आहे. एका अंड्यातून गुलाबी त्वचा आणि चमकदार निळे डोळे असलेले मगरीचे पिल्लू बाहेर पडताना पाहून शास्त्रज्ञही थक्क झाले. या मादी पिल्लाने नागरिकांची मने जिंकली आहेत. फ्लोडिया येथील प्रसिद्ध मगरीचे उद्यान गॅटरलँड ऑरलैंडो येथे दुर्मिळ पांढऱ्या ल्युसिस्टिक मगरीचा जन्म झाल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली. याबद्दल उद्यान … Read more