Play Store : अँड्रॉइड यूजर्स सावधान! मोबाईलमधून ताबडतोब ‘हे’ धोकादायक Apps ताबडतोब डिलीट करा नाहीतर ..
Play Store : आज स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप्स यूजर्स डाउनलोड करत असतो आणि त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करत असतो मात्र कधी कधी डाउनलोड केलेल्या या अॅप्समध्ये अनेक प्रकारचे व्हायरस येत असतात ज्यामुळे व्यक्तिगत माहिती लीक होण्याची शक्यता असते तसेच बँक खाते ही कधी कधी रिकामे होऊ शकते यामुळे 200 हून अधिक अॅप्सबाबत पुन्हा एकदा अलर्ट जारी … Read more