Personality Development: तुमचं हस्ताक्षर खूप काही सांगून जातं, कसा ओळखावा हस्ताक्षरातून स्वभाव जाणून घ्या…..

Personality Development: एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर (signature) त्याच्या स्वभावाबद्दल बरेच काही सांगते. हे काहीसे विचित्र वाटू शकते. काही लोक याला नुसतं म्हणू शकतील, पण साइकोलॉजी (psychology) हे एक मानसशास्त्र आहे, जे मानवी वर्तन (human behavior) आणि त्याद्वारे त्याच्या प्रतिक्रिया स्पष्ट करते. याद्वारे व्यक्तीलाही समजून घेता येते. किंबहुना, अमेरिकेतील रीडर्स डायजेस्ट या नियतकालिकातील तज्ज्ञांच्या मते, हस्तलेखनाचा स्वभावाशी … Read more