Wrong food combinations : पावसाळ्यात ‘या’ गोष्टी एकत्र खाणे टाळा, रहाल निरोगी…
Wrong food combinations : पावसाळ्यात अनेकांना चमचमीत खायला आवडते. या ऋतूत मसालेदार पदार्थ, चाट, कोल्ड ड्रिंक्स अनेक गोष्टी खाव्याशा वाटतात. जरी तुम्ही बहुतेक गोष्टी घरी बनवून खाल्ल्या तरीही ते हानिकारक असू शकते. याचे कारण पावसाळ्यात चुकीचे अन्न एकत्र खाणे असू शकते. पावसाळ्यात अनेक खाद्यपदार्थांचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आणि म्हणूनच हे टाळणे … Read more