Vivo New Smartphone : विवोचा जबरदस्त फ्लिप स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत..

Vivo New Smartphone : जर तुम्ही उत्तम फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता विवोने आपले दोन शानदार स्मार्टफोन लाँच केले आहेत. नुकतेच कंपनीने Vivo X Fold 2 आणि X Flip हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. जर तुम्हाला हे स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर तुम्हाला … Read more

Vivo Foldable Phone : ओप्पोला टक्कर देणाऱ्या Vivo X Fold 2 आणि X Flip या स्टायलिश फोनची फीचर्स लाँचपूर्वीच झाली लीक, किंमत आहे..

Vivo Foldable Phone : सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो आपले दोन आगामी Vivo X Fold 2 आणि X Flip स्टायलिश फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीचे हे फोन लाँच झाल्यानंतर मार्केटमध्ये अगोदरपासून असणाऱ्या सॅमसंग आणि ओप्पोला कडवी टक्कर देऊ शकतात. परंतु या फोनचे लाँच पूर्वीच फीचर्स लीक झाले आहे. येत्या 20 एप्रिल रोजी … Read more