Nissan India : देशातील लक्झरी SUV ला टक्कर देण्यासाठी निसान इंडियाने लॉन्च केले हे 3 SUV मॉडेल, पहा सविस्तर यादी

Nissan India : निसान इंडियाने भारतीय बाजारपेठेत (Indian market) आपला पोर्टफोलिओ पुढे नेण्यासाठी 3 नवीन SUV सादर केल्या आहेत. सणासुदीच्या मुहूर्तावर कंपनीने ग्राहकांना (to customers) दिलेली ही मोठी भेट आहे. आजकाल एसयूव्ही सेगमेंटची (SUV segment) वाहने बाजारात अधिक विकली जात आहेत. अशा परिस्थितीत कंपनीला या सेगमेंटमध्ये स्वतःला मजबूत करायचे आहे. निस्सानची मॅग्निन ही आजकाल या … Read more