Volvo XC40 Recharge: भारतातील सर्वात स्वस्त लक्झरी इलेक्ट्रिक SUV Volvo XC40 रिचार्ज लॉन्च, जाणून घ्या फीचर्ससह किंमत
Volvo XC40 Recharge: Volvo Cars India ने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार Volvo XC40 Recharge लॉन्च केली आहे. यासोबतच या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्हीची (electric SUV) किंमत जाहीर करण्यात आली आहे. Volvo ने भारतीय बाजारात XC40 रिचार्जची एक्स-शोरूम किंमत 55.90 लाख रुपये ठेवली आहे. हे आता लक्झरी विभागातील सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक वाहन आहे. XC40 रिचार्ज, जे … Read more