Xiaomi 13 and iQoo 11 Series : Xiaomi प्रेमींना झटका ! Xiaomi 13 आणि iQoo 11 सीरिजचे लॉन्चिंग रद्द ! पहा कधी होणार सुरु..

Xiaomi 13 and iQoo 11 Series : Xiaomi कंपनी त्यांच्या पुढील सीरिजचे स्मार्टफोन लॉन्च करणार होती मात्र आता त्याचे लॉन्चिंग रद्द करण्यात आले आहे. 1 डिसेंबरला या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात येणार होते मात्र काही कारणास्तव हे लॉन्चिंग रद्द करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. Xiaomi त्याच्या 13 मालिकेचे अनावरण करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी गुरूवार, 1 डिसेंबर … Read more