Xiaomi 13 Launch Date : 1 डिसेंबरला लाँच होणार Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro, असणार ‘हे’ जबरदस्त फीचर्स
Xiaomi 13 Launch Date : Xiaomi च्या स्मार्टफोन्सला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. या कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 डिसेंबर रोजी Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच होणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने मागच्या वर्षीच Xiaomi 12x, Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro हे स्मार्टफोन लॉन्च केले होते. Xiaomi 13 लाँच तारिख कंपनीच्या मते, … Read more