Xiaomi 13 Pro Discount : Xiaomi चा आलिशान फोन करा ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी, मिळतील शानदार फीचर्स

Xiaomi 13 Pro Discount

Xiaomi 13 Pro Discount : भारतीय बाजारात Xiaomi ने काही दिवसांपूर्वी आपला Xiaomi 13 Pro हा स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची मूळ किंमत 89,999 रुपये इतकी आहे. कंपनीचा हा सर्वात आलिशान आणि महागडा फोन आहे. या कंपनीने अनेक शानदार फीचर्स दिली आहेत. अनेकांना या फोन खरेदी करावा असे वाटते. परंतु या फोनची किंमत खूप … Read more