Xiaomi 2023 : मार्केटमध्ये धुमाखुळ घालण्यासाठी येतोय Redmi चा 200MP फोन, जाणून घ्या भन्नाट फीचर्स

Xiaomi 2023 : सर्व जगाची नवीन वर्षाच्या दिशेने वाटचाल सुरु असताना बाजारात धुमाखुळ घालण्यासाठी Redmi सज्ज झाली आहे. कारण जानेवारीच्या सुरुवातीला कंपनी आपला सर्वात स्फोटक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP धन्सू कॅमेरा असेल. दरम्यान, Xiaomi ने घोषणा केली आहे की ती 5 जानेवारी रोजी Redmi Note 12 Pro सीरीज लॉन्च करणार आहे. कंपनीने … Read more