Xiaomi OLED Vision TV : सर्वात मोठी ऑफर! Xiaomi चा 55-इंचाचा टीव्ही आता निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार, कसे ते पहा
Xiaomi OLED Vision TV : ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेता अनेक स्मार्ट टीव्ही निर्मात्या कंपन्या विविध स्मार्ट टीव्ही लाँच करत आहेत. काही दिवसांपूर्वी Xiaomi ने Xiaomi OLED Vision TV 55 इंच स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 1,99,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही तो 84,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही … Read more