Xiaomi Pad 5 Price : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार Xiaomi Pad 5, कंपनीने आणली जबरदस्त ऑफर, लगेचच जाणून घ्या

Xiaomi Pad 5 Price

Xiaomi Pad 5 Price : Xiaomi ने काही दिवसांपूर्वी आपला नवीन टॅब्लेट Xiaomi Pad 5 लाँच केला होता. हा 6GB RAM/8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेज अशा दोन पर्यायात उपलब्ध आहे. किमतीचा विचार केला तर याची किंमत अनुक्रमे 26,999 रुपये आणि 28,999 रुपये इतकी आहे. परंतु हा तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. दरम्यान कंपनीने नुकताच … Read more