Xiaomi Pad 6 Pro : मस्तच! तगड्या प्रोसेसरसह लवकरच मार्केटमध्ये येणार नवीन टॅबलेट, किंमतही आहे खूपच कमी…

Xiaomi Pad 6 Pro : भारतीय टेक बाजारात सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. जशी स्मार्टफोनची मागणी वाढली आहे तशीच बाजारात टॅबलेटचीही मागणी वाढली आहे. त्यामुळे टेक कंपन्या टॅबलेट देखील मार्केटमध्ये लाँच करत आहेत. अशातच आता Xiaomi देखील आपला नवीन टॅबलेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीचा स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह नवीन टॅबलेट मार्केटमध्ये … Read more