Xiaomi Redmi Note 12 Pro 5G Price : लवकरच भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन, तारखेसोबतच लीक झाली फीचर्स

Xiaomi Redmi Note 12 Pro 5G Price : भारतीय बाजारपेठेत लवकरच Redmi Note 12 5G ही सीरिज लाँच होणार आहे. कंपनी नवीन वर्षात आपल्या ग्राहकांना ही खुशखबर देऊ शकते. दरम्यान या स्मार्टफोनची तारखेसोबतच फीचर्स लीक झाली आहे. लीकनुसार कंपनीने या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिली आहेत. काही दिवसांपूर्वी चीनच्या बाजारपेठेत हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. या … Read more