Xiaomi TV S Pro : घरबसल्या घेता येणार थिएटरची मजा! ‘इतक्या’ स्वस्तात मिळतोय Xiaomi चा 85 इंच टीव्ही

Xiaomi TV S Pro

Xiaomi TV S Pro : भारतीय बाजारातील Xiaomi ही सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. ही कंपनी बाजारात आपले अनेक वस्तू लाँच करत असते. कंपनीचे जसे स्मार्टफोन प्रसिद्ध आहेत तसे कंपनीचे स्मार्टटीव्ही देखील खूप प्रसिद्ध आहेत. कंपनी सतत आपले स्मार्टटीव्ही लाँच करत असते. अशातच आता कंपनीने जबरदस्त फीचर्स असणारा एक टीव्ही लाँच केला आहे. कंपनीचा हा 85 … Read more