Hero Bikes : हिरो दुचाकी चाहत्यांना मोठा धक्का ! पुढील महिन्यात गाड्यांच्या किंमती वाढणार, पहा नवीन किंमत

Hero Bikes : सध्या, भारतीय वाहन उद्योगातील जवळजवळ सर्व वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत, काही कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती अनेक वेळा वाढवण्याची घोषणा (Announcement) केली आहे. Hero MotoCorp ने २२ जून रोजी घोषित केले की ते १ जुलै २०२२ पासून त्यांच्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या संपूर्ण श्रेणीत ३,००० रुपयांपर्यंत वाढ करेल. वाहन निर्मितीमध्ये … Read more