Yamaha New Scooter : यामाहाची नवीन स्कूटर पाहिली का? जबरदस्त फीचर्सची किंमत फक्त इतकीच…

Yamaha New Scooter : यामाहा मोटर्सच्या अनेक बाईक तसेच स्कूटर भारतीय बाजारात आहेत. भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी कंपनी यामाहा मोटर्सने नुकतीच आपली एक शानदार स्कूटर लॉन्च केली आहे. भारतीय बाजारात या कंपनीकडून नवीन स्कूटर Aerox 155 लॉन्च करण्यात आली आहे. ही स्कुटर लॉन्च झाल्यानंतर इतर कंपन्यांच्या स्कूटरला जोरदार टक्कर देणार आहे. कंपनीकडून या स्कूटरमध्ये … Read more

Yamaha Aerox 155 : शानदार लुक आणि 155 cc चे जबरदस्त इंजिन असणारी ही स्कूटर देते 48.62 kmpl मायलेज, पहा किंमत

Yamaha Aerox 155 : यामाहाने आता भारतीय बाजारातपेठेत 155 cc इंजिन असणारी स्कूटर लाँच केली आहे. जी तुम्ही आता मेटॅलिक ब्लॅक, ग्रे वर्मिलियन, रेसिंग ब्लू तसेच मेटॅलिक सिल्व्हर या चार रंग पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. या स्कुटरचे शक्तिशाली इंजिन 15 PS पॉवर आणि 13.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या स्कूटरला Yamaha Y-Connect … Read more