Yamaha MotoGP Edition : बाजारात लाँच झाली यामाहाची नवीन स्कुटर! जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Yamaha MotoGP Edition

Yamaha MotoGP Edition : स्कुटरप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतीय बाजारात Yamaha ची नवीन MotoGP एडिशन स्कूटर लाँच झाली आहे. यात कंपनीने शानदार फीचर्स दिली आहेत. जी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. MotoGP Edition बद्दल सांगायचे झाले तर, कंपनीकडून स्टँडर्ड Aerox च्या तुलनेत त्याचे लुक आणि फीचर्स अपग्रेड करण्यात आले आहेत.तर इतर … Read more