Yamaha Bikes Price Hike : यामाहा बाइक्स प्रेमींना झटका ! गाड्यांच्या किमती महागल्या, पहा MT 15 ते R15 नवीन किमती
Yamaha Bikes Price Hike : तुम्हीलाही यामाहा कंपनीचे बाईक आवडत असेल आणि तुम्ही ती घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण यामाहा कंपनीच्या बाईक्स महागल्या आहेत. त्यामुळे आता गाडी घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही वर्षाच्या शेवटच्या महिन्यात नवीन यामाहा बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. … Read more