Best Mileage Scooter : जबरदस्त ! परवडणाऱ्या किमतीत घरी आणा 88 km मायलेज देणाऱ्या ‘ह्या’ स्कूटर ; किंमत आहे फक्त ..
Best Mileage Scooter : येणाऱ्या काळात तुम्ही देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पाहता स्वतःसाठी नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये काही जबरदस्त स्कूटरबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत जास्त मायलेज देतात तसेच या स्कूटरचा लूक देखील दमदार आहे. चला तर या … Read more