Yamaha ची ‘ही’ जबरदस्त हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात होणार लॉन्च ; जाणून घ्या किंमत आणि रेंज
Yamaha Electric Scooter : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये होणारी वाढ पाहता भारतीय इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये बाईक्स आणि स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. यातच भारतात आता या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा मोठा धमाका होणार आहे. Yamaha आपली नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामाहा या सेगमेंटमध्ये ओला, हिरो आणि टीव्हीएस … Read more