5 Years Predictions : मकर राशीच्या लोकांवर असेल शनीची दृष्टी, जाणून घ्या कशी असतील पुढील 5 वर्षे !
5 Years Predictions : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांना विशेष महत्व आहे. प्रत्येक ग्रह हा कोणत्या न कोणत्या राशीशी संबंधित असतो. ग्रहांचा मानवी जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. ग्रहांची जेव्हा हालचाल होत, तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही होतो. ग्रहांच्या स्थतीनुसारच ज्योतिषशास्त्रात माणसाचे भविष्य, वर्तमान सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीवर शनि ग्रहाचे राज्य असते. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला वय, दु:ख, … Read more