Yes बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण ! स्टॉक 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा सल्ला काय?
Yes Bank Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. दरम्यान मार्केटमधील या चढउताराचा फटका अनेक कंपन्यांना सुद्धा बसला आहे. दुसरीकडे, शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या काही कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत तसेचं काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हीडंट देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. यामुळे काही कंपन्यांचे … Read more