Dhanshakti Rajyog : कुंभ राशीत तयार होत आहे धनशक्ती राजयोग, ‘या’ राशींच्या लोकांना होईल फायदा !

Dhanshakti Rajyog

Dhanshakti Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र आणि जन्मकुंडली यांना खूप महत्त्व आहे असे मानले जाते. जेव्हा-जेव्हा एखादा ग्रह त्याची हालचाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही होतो, याच क्रमाने, मार्चमध्ये एकाच वेळी अनेक ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे, ज्यामध्ये शुक्र आणि मंगळाचाही समावेश आहे. सुख, सौंदर्य आणि सुविधांचा ग्रह शुक्र 7 मार्च रोजी कुंभ … Read more