Grah Gochar : एप्रिलमध्ये 5 ग्रह बदलतील आपला मार्ग, ‘या’ राशींना होईल फायदा !
Grah Gochar : एप्रिल महिना सुरू होणार आहे. या काळात अनेक ग्रह आपल्या चाली बदलतील. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. अशातच 13 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश करत आहे, तर 23 एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल. ग्रहांचा राजकुमार बुध एप्रिल महिन्यात तीनदा आपला मार्ग बदलेल, 9 एप्रिल रोजी मीन … Read more