LML Electric Vehicle: या 3 उत्पादनांसह पुनरागमन करत आहे LML, कमबॅकची बनवली आहे ही जबरदस्त योजना……..

LML Electric Vehicle: LML भारतीय दुचाकी बाजारात पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. अलीकडेच एलएमएलने दुचाकींच्या तीन नवीन संकल्पना सादर केल्या आहेत. यासह, कंपनी आता ICE ऐवजी इलेक्ट्रिक वाहन (LML Electric Vehicle) विभागात प्रवेश करत आहे. कंपनीने स्टार नावाची ई-स्कूटर, मूनशॉट नावाची ई-हायपर बाइक आणि ओरियन नावाची ई-बाईक मॉडेल सादर केली आहे. सर्वांच्या नजरा आधीच एलएमएलच्या … Read more