Ganesh shinde mohol: गाडी घेतली म्हणून यूट्यूबरला धमक्या; यूटुबरने दिले स्पष्टीकरण
अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 : यूट्यूबच्या साहाय्याने ग्रामीण भागातील अनेक कलाकारांना त्यांच्यातील कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. प्रसिद्धीसोबतच पैसे कमवण्याची दुहेरी संधी या कलाकारांना अवगत केली. महाराष्ट्र आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या व्हिडीओला लाखो लोकं लाईक्स आणि शेअर करतात. यातीलच एक प्रसिद्ध जोडी म्हणजे गणेश शिंदे(Ganesh Shinde) आणि योगिता शिंदे(Yogita Shinde), एका ग्रामीण … Read more