PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! पीएम किसान योजनेच्या 12व्या हफ्त्यासंबंधी महत्वाची माहिती, एका क्लीकवर….
PM Kisan : देशातील 11 कोटींहून अधिक शेतकरी (Farmer) पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12वा हप्ता सरकारकडून (government) जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकार पुढील हफ्ता लवकरच जाहीर करणार आहे. मोदी सरकार दरवर्षी 6000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची आर्थिक मदत (financial aid) करते. कोरोना विषाणू महामारीच्या काळात ही योजना शेतकऱ्यांसाठी … Read more