YouTube Ad Blocker : युट्युबवर व्हिडिओ पाहताना सतत येणाऱ्या Ads कशा बंद कराव्या? याप्रकारे तुम्ही जाहिरातीमधून तुम्ही सुटका करा…
YouTube Ad Blocker : युट्युब हे व्हिडिओ (Video) पाहण्यासाठी सर्वात मोठे माध्यम आहे. यावर सर्व प्रकारच्या व्हिडीओ तुम्ही सर्च (Search) करू शकता. मात्र यादरम्यान तुम्ही अनेकवेळा यावर येणाऱ्या जाहिराती (Advertisements) पाहिल्या असतील ज्यामुळे तुमचा वेळ जातो. या जाहिराती बंद करण्यासाठी खालील टिप्स फॉलो (Follow the tips) करा. सर्च करा Adblocker Extension Chrome सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या … Read more