OnePlus Nord CE 3 Lite : अप्रतिम ऑफर.. 108MP कॅमेरा असणाऱ्या वनप्लसच्या ‘या’ लोकप्रिय फोनच्या खरेदीवर मिळत आहे बरेच फायदे; जाणुन वाटेल आश्चर्य
OnePlus Nord CE 3 Lite : काही दिवसांपूर्वी वनप्लस या लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपला नवीन Nord CE 3 Lite हा फोन लाँच केला होता. लाँच झाल्यानंतर या फोनने मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. तसेच ओप्पो, सॅमसंग यांसारख्या आघडीच्या कंपन्यांनाही टक्कर दिली आहे. या फोनची मूळ किंमत 19,999 रुपये आहे. ज्याच्या खरेदीवर तुम्हाला आता YouTube … Read more