YouTube Shorts : यूट्यूबने आणले एक भन्नाट फीचर, शॉर्ट्स बनवूनही कमावता येणार पैसे
YouTube Shorts : यूट्यूब आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. यूट्यूबच्या माध्यमातून क्रिएटर्सना पैसेही मिळत आहेत. त्यामुळे यूट्यूब हे कमाईचे प्लॅटफॉर्म बनले आहे. मागील काही दिवसांअगोदर यूट्यूबने इंस्टाग्राम रिल्स प्रमाणे Shorts चा पर्याय उपलब्ध करून दिला होता. कंटेंट क्रिएटर्ससाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण रिल्सच्या माध्यमातून क्रिएटर्सना पैसे कमावता येणार आहेत. अलीकडेच YouTube ने … Read more