Dilip Kumar Death Anniversary : ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमार यांनी केला होता ‘असा’ रेकॉर्ड

Dilip Kumar Death Anniversary : हिंदी सिनेसृष्टीत (Hindi Cineworld) एक असा कलाकार होता ज्याने चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्या अभिनयाने एका अभिनयाच्या नव्या व्याख्याने जन्म घेतला होता. त्या दिग्ग्ज कलाकाराचे (Artist) नाव आहे दिलीप कुमार. (Dilip Kumar) दिलीप कुमार हे असे कलाकार आहेत ज्यांना कोणीही ओळखते. दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान (Yusuf Khan) … Read more