Zebra Crossing : झेब्रा क्रॉसिंगचा रंग काळा आणि पांढरा का असतो? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या

Zebra Crossing : रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांसाठी रस्त्यावर पांढरे पट्टे बनवले जातात, त्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. पण याला झेब्रा क्रॉसिंग असे नाव का पडले याचा कधी विचार केला आहे का? तुम्हाला नसेल माहित तर येथे जाणून घ्या. रंग काळा आणि पांढरा का आहे? काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या क्रॉसिंगमुळे ते झेब्रा प्रिंटसारखे दिसते, त्यामुळे याला झेब्रा क्रॉसिंग … Read more