Zebronics ने लॉन्च केले स्वस्त लॅपटॉप ! मोठ्या स्क्रीनसह मिळतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स
Zebronics ने भारतात 8 लॅपटॉप लाँच केले आहेत. त्यात दमदार फीचर्स आहेत. हे 8 लॅपटॉप झेब्रोनिक्स प्रो सीरिज वाय आणि प्रो सीरिज झेड सीरिजमध्ये येतात. या लॅपटॉपची डिझाईनही अतिशय अप्रतिम आहे. चला जाणून घेऊया झेब्रोनिक्स प्रो सीरिज वाय, प्रो सीरिज झेडची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स… झेब्रोनिक्सने आपल्या नवीन लॅपटॉपसह अनेक नवीन फीचर्स आणि सुविधा सादर केल्या … Read more