Zerodha Success Story : दहावी पास व्यक्तीने भावासोबत सुरु केली छोटी कंपनी, आज उभा आहे ३० हजार कोटींचा ब्रोकर प्लॅटफॉर्म Zerodha

Zerodha Success Story

Zerodha Success Story : शासकीय धोरणे, मेक इन इंडिया आदी शासनाच्या धोरणांमुळे नवनवीन बिझनेस स्टार्ट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक तरुण सध्या विविध स्टार्टपकडे वळला आहे. कोणताही स्टार्टअप जिद्द, चिकाटी व योग्य प्लॅनिंग असेल तर खूप सक्सेस होतो. अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी सुरवात केली, अनेकांनी त्यांना वेड्यातही काढले. परंतु त्यांनी आपला स्टार्टअप जिद्दीच्या … Read more