आज वर्षातील पहिली कामदा एकादशी, राशीनुसार दान करा ‘या’ गोष्टी; मिळेल फायदाच फायदा!
Kamda Ekadashi 2025 | सनातन धर्मात एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. यंदाची पहिली आणि अत्यंत फलदायी मानली जाणारी कामदा एकादशी आज 8 एप्रिल 2025 रोजी आहे. चैत्र शुक्ल पक्षातील ही एकादशी नववर्षातील पहिली एकादशी असून, धार्मिक दृष्टीने तिचे महत्त्व इतर … Read more