मे महिना ठरणार सुवर्णकाळ! 4 महा राजयोगांच्या युतीने ‘या’ राशींचं नशीब पालटणार!

Rajyog 2025 | 2025 मध्ये मे महिन्यापर्यंत ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर अपूर्व राजयोग तयार होत आहेत, जे त्यांच्या नशिबात मोठे बदल घडवून आणू शकतात. सूर्य, बुध आणि शुक्र यांची विशेष युती मीन राशीत होत असल्याने एकाचवेळी बुधादित्य , शुक्रादित्य , लक्ष्मीनारायण आणि मालव्य राजयोग तयार होत आहेत. हे चारही राजयोग एप्रिल ते मे दरम्यान प्रभावी राहणार … Read more

गुरु नक्षत्रात शुक्राचं प्रभावशाली गोचर, 4 राशींवर पडणार पैशांचा पाऊस!

Shukra transit 2025 | शुक्र ग्रह वैदिक ज्योतिषशास्त्रात सौंदर्य, संपत्ती, प्रेम, वैवाहिक सुख आणि भौतिक सुखसुविधांचा कारक मानला जातो. हा ग्रह 25 एप्रिलपर्यंत गुरु ग्रहाच्या नक्षत्रात म्हणजेच पूर्वा भाद्रपद नक्षत्रात भ्रमण करणार आहे. या विशेष गोचराचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, यातही 4 राशी अशा आहेत, ज्यांना याचा विशेष लाभ मिळेल. या काळात … Read more

शनिचे नक्षत्रबदल करणार कमाल, ‘या’ राशींना लागणार आर्थिक संपन्नतेची लॉटरी!

Shani Nakshatra change  | शनिदेव हे कर्मफळदाता मानले जातात. जे व्यक्ती वाईट कर्म करतो त्याला शनी शिक्षा देतात आणि जे चांगले कर्म करतो त्याला शुभ फळ देतात. सध्या शनिदेव मीन राशीत स्थित असून ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रात आहेत. मात्र लवकरच, 28 एप्रिल रोजी शनिदेव उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हा नक्षत्र परिवर्तनाचा बदल अनेक राशींवर परिणाम … Read more

सोमवारचा रवि योग 7 राशींसाठी शुभ, भोलेनाथच्या कृपेने मिळेल बक्कळ पैसा!

Ravi Yog 2025 | आज 7 एप्रिल 2025 रोजी सोमवार असून या दिवशी रवि योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार रवि योग अत्यंत शुभ मानला जातो. या शुभयोगाचा प्रभाव काही विशिष्ट राशींवर अधिक परिणामकारक असतो. यावेळी हा योग मिथुन आणि कर्क यांसह 7 राशींवर पडत असून, या राशीच्या जातकांना भोलेनाथ (Lord Shiva) ची विशेष कृपा लाभणार … Read more