कामदा एकादशीच्या दिवशी कोणत्या राशींना मिळणार विष्णूंचा आशीर्वाद?, वाचा राशीभविष्य

April 8 Horoscope | आज 8 एप्रिल 2025, कामदा एकादशीचा पवित्र दिवस असून, भगवान विष्णूच्या उपासनेचा विशेष काळ आहे. या शुभ तिथीला चंद्राची राशी बदल आणि नक्षत्रांतील हालचालीमुळे 12 राशींवर विशेष प्रभाव दिसून येईल. कोणाच्या नशिबात चैतन्य आणि आनंदाचा वर्षाव होणार आहे, तर काहींना खर्च आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो. या बदलांनी कोणत्या राशींना … Read more