6 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार ! सूर्य ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा मिळणार मोठा लाभ
Zodiac Sign : आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा मोठा जनसागर एकवटला आहे. आज देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी होते आणि यंदाही मोठ्या संख्येने वारकरी बा विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. दरम्यान यंदाचा हा आषाढी सोहळा काही राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरणार असे पंचांगातून समोर येत … Read more