12 महिन्यानंतर तयार होणार आणखी एक अद्भुत योग ! जून महिन्यापासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार प्रमोशन, बँक बॅलन्स पण वाढणार
Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात नव ग्रहातील विविध ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात आणि या घटनेचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव सुद्धा पाहायला मिळतो. वैदिक ज्योतिष शास्त्र शुक्र ग्रहाला विशेष स्थान देण्यात आले आहे. दरम्यान दैत्यगुरु … Read more