ZOOOK BT Calling Active Smartwatch : सिंगल चार्जिंगवर 7 दिवस टिकणारे स्मार्टवॉच लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ZOOOK BT Calling Active Smartwatch : मार्केटमध्ये सध्या स्मार्टवॉचची क्रेझ पाहायला मिळत आहे. तरुणाईपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकजण स्मार्टवॉच खरेदी करू लागल्या आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक दिग्ग्ज कंपन्या आपले नवनवीन स्मार्टवॉच लाँच करत आहेत. अशातच दिग्ग्ज स्मार्टवॉच कंपनी झूकने आपले नवीन अ‍ॅक्टिव्ह स्मार्टवॉच लाँच केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अ‍ॅक्टिव्ह स्मार्टवॉच सिंगल चार्जिंगवर … Read more