ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा :- ४
सुरक्षा अधिकारी, योग प्रशिक्षक, सहाय्यक आणि उप-जनसंपर्क अधिकारी पदांच्या जागा
पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची मुदत – दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत
अधिक माहितीसाठी पहा :- https://est.tmconline.in/