असा जाईल तुमचा आजचा दिवस वाचा राशिभविष्य…

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021:- मेषः नावलौकिक होण्यासारखे मोठे काम कराल, प्रमोशन मिळेल

वृषभः उद्योगधंद्याच्या नवनवीन कल्पना सुचतील हाती पैसा खेळत राहील

मिथुनः कोर्ट प्रकरण वादावादी मतभेद यापासून दूर राहा

कर्कः धन प्राप्तीचे योग कोणताही व्यवसाय जोरात चालेल

सिंहः शत्रूंचा त्रास नाहीसा होईल नवीन उद्योग व्यवसाय करण्यास सुरु करा

कन्याः संतती इच्छुकांना आनंदी वार्ता कळेल हाती घेतलेल्या कामात यश

तुळः बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देण्याची सवय लागेल

वृश्चिकः मृत्युपत्र अथवा तत्सम कारणामुळे लाभ होण्याचे योग

धनुः उत्पन्नाचे मान वाढेल वडिलार्जित इस्टेटीत भर पडेल

मकरः कोणते काम विलंबाने झाले तरी ते चांगलेच होईल

कुंभः काहीजणांचा कारवायांमुळे ग्रेड किंवा प्रमोशन थांबण्याची शक्मयता

मीनः बदलीसाठी प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळेल