SBI मध्ये 6100 पदांसाठी मेगाभरती; आत्ताच करा अर्ज

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  भारतीय स्टेट बँक मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी एसबीआयने विविध विभागांतील पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

26 जुलै 2021 या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या व्यतिरिक्त उमेदवार थेट या https://www.sbi.co.in/web/careers#lattest लिंकवर क्लिक करुन या पदांसाठी अर्ज करु शकतात. तसेच आपण या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. तसेच या लिंकवर https://www.sbi.co.in/documents/77530/11154687/05072021_SBI+-+APPRENTICE+Advt+for+Website.pdf. क्लिक करून भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसुचना देखील पाहू शकतात.

या भरती प्रक्रियेअंतर्गत देशभरातील विविध बँकांमध्ये अपरेंटिसचे एकूण 6100 पदे भरली जातील

  • ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख – 6 जुलै 2021
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 जुलै 2021

या भरती प्रक्रिये अंतर्गत एसबीआयच्या विविध विभागांतील एकूण 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

श्रेणीनुसार रिक्तता-ब्रेकअप –

  • सामान्य – 2577 पदे
  • ईडब्ल्यूएस – 604 पदे
  • ओबीसी – 1375 पदे
  • अनुसूचित जाती – 977 पदे
  • एसटी – 567 पदे

पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर असावेत. वयोमर्यादा – उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!